रामकृष्णहरी स्वयंसहायता महिला समूह महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात प्रेरणा, प्रशिक्षण, कौशल्य अपग्रेडेशन, मार्केटिंग इत्यादी विविध उपक्रमांद्वारे कार्य करते.
रामकृष्णहरी स्वयंसहायता महिला समूह महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात प्रेरणा, प्रशिक्षण, कौशल्य अपग्रेडेशन, मार्केटिंग इत्यादी विविध उपक्रमांद्वारे कार्य करते. पुढील प्रमाणे- गरीब व जोखीमप्रवण कुंटूंबाचा अभियानात समावेश करणे. सर्वसमावेशक व लोकशाही तत्वावर गरीबांच्या संस्थाची उभारणी करुन त्यांची क्षमता बांधणी करणे . वित्तीय सेवा व शासकीय लाभ मिळवून देणे. सामाजिक सुरक्षा निर्माण करणे . शाश्वत उपजीविका निर्माण करणे. कृतीसंगमाच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजनांचा लाभ देणे . गरीबांच्या आयुष्यात समृध्दी निर्माण करणे.